Home नाशिक मालेगांवात हिंदू जनआक्रोश मोर्चा जल्लोषात पार पडला

मालेगांवात हिंदू जनआक्रोश मोर्चा जल्लोषात पार पडला

219

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0044.jpg

मालेगांवात हिंदू जनआक्रोश मोर्चा जल्लोषात पार पडला

मालेगांव,(संदीप पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
आज मालेगाव येथे सकल हिंदू समाज कडून हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले मालेगाव येथील रामसेतू पुला जवळील श्री राम मंदिरात महा आरती करून मोर्चाला सुरवात झाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोसम पुलावरून मसगा कॉलेज जवळ पोहचला
यावेळी मंचावर उपस्थित श्री सुभाषजी भामरे, नितीनजी राणे, मिलिंदजी एकबोटे, आबा बच्छाव, नेहाजी पटेल, मच्छिन्द्र शिर्के व साधू, संतांनी मंचावर गो हत्या, लव जिहाद, लँड जिहाद, गो रक्षकावरील हल्ले, धर्मांतर, व मालेगाव येथील भुईकोट किल्ला वरील होणारे अतिक्रमन या प्रमुख मागणीवर भाषणे झाली शेवटी हनुमान चालीसा म्हणून मोर्चाचा समारोप झाला
यावेळी सकळ हिंदू समाज मोठया संख्येने उपस्थित होता

Previous articleतेल्हारा येथील दुचाकी चोरट्यास खामगावात पकडले – तीन दुचाकी जप्त!
Next articleसर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे लोकसेवक प्रल्हाद पाटील वडजे आहेत – खा. प्रताप पाटील चिखलीकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.