Home अमरावती बांगलादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई- भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा...

बांगलादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई- भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा उपक्रम महानिरीक्षकांचा निर्णय.

206

आशाताई बच्छाव

Screenshot_20230630-181644_WhatsApp.jpg

बांगलादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना घेता येणार ई- भेट, राज्यातील कारागृह प्रशासनाचा उपक्रम महानिरीक्षकांचा निर्णय.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
राज्याच्या कारागृहामध्ये विविध गुणांच्या आरोपाखाली विदेशी कैदी बंदिस्त आहेत. मात्र, हे विदेशी कैदी जाचक अटी, नियमावलीमुळे सात समुद्र पार नातेवाईकांसोबत संवाद अथवा भेटू शकत नाही. परंतु राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी बांगलादेश व पाकिस्तान वगळता अन्या विदेशी का ज्यांना आता नातेवाईक अथवा आप्तासोबतौ ई-भेटघेता येणार आहे यात कायद्यांना १५ मिनटे संवादाची मुभा असणार आहे. पण यातून देश विघातक, बॉम्ब स्पोट वा गंभीर गुण्यातील विदेशी कैदी वगळण्यात आले आहे. राज्याच्या कारागृहात मुंबईचे अर्थ रोड, पुण्याचे येरवडा, ठाणे, कल्याण, नाशिक व नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध गुन्ह्याचा आरोपात विदेशी पुरुष; तर भायखळा व ठाणे कारागृहात विदेशी महिला कैदी बंदोबस्त आहेत. यात अमली पदार्थ तस्करी, ऑनलाइन फ्राड, बनावट पासपोर्ट, देश विघातक कारवाया, बॉम्ब स्पोट, मासेमारी करताना सीमा ओलांडून आलेल्या विदेशी कायद्यांचा समावेश आहे. कारागृह सामान्य करण्यासाठी ई-भेट उपक्रम सुरू केला आहे. आता विदेशी कायद्यांनाही ई-भेटीचा लाभ घेता येणार आहे. पण यातून पाकिस्तान बांगलादेश तील कैदी वगळले आहेत. तसेच देशवीघातक बॉम्बस्फोट व गंभीर घेण्याचे विदेशी कायद्यांना ई-भेटकी मोबाईल नाही असे कारागृहाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले