Home नांदेड आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या संकल्पनेतून देगलूर येथे जनता दरबार कार्यक्रम संपन्न.

आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या संकल्पनेतून देगलूर येथे जनता दरबार कार्यक्रम संपन्न.

179

आशाताई बच्छाव

IMG-20230523-WA0064.jpg

आमदार जितेश भाऊ अंतापुरकर
यांच्या संकल्पनेतून देगलूर येथे जनता दरबार कार्यक्रम संपन्न.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
देगलूर नांदेड – सर्व सामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सुटावेत व शासनस्तरावर कुठलीही अडचण नागरिकांच्या कामाच्या आड येऊन त्यांची गैरसोय होऊ नये तसेच ग्रामीण व‌ शहरी भागातील प्रशासकीय स्तरावरील अडचणी लवकर सुटाव्यात व नागरीकांचे काम मार्गी लागावे या धोरणेतुन आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांच्या संकल्पनेतून जनता दरबार कार्यक्रम आज पंचायत समिती कार्यालय सभागृह देगलुर येथे पार पडला, यावेळी सर्व विभागातील अधिकारी व सर्व नागरिकांसमेव विविध विभागाच्या कामाचा आढावा आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच विविध विभागा कडुन नागरीकांची गैरसोय होता कामा नये ह्या हेतुने अधिकारी वर्गास तशी सुचनाही केली.

Previous articleशासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकिय यंत्रणा दूत म्हणून देईल योगदान
Next articleदेगलुर तालुका व शहर जनता दरबार…. आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांची जन की बात….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.