Home नाशिक ठेंगोड्या गावात विट्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे भूमि पूजन

ठेंगोड्या गावात विट्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे भूमि पूजन

234

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0034.jpg

ठेंगोड्या गावात विट्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे भूमि पूजन                                                   विठ्ल पहावा विठ्ल ्आपुला तो देव एक करोनी घ्यावा्् तेने विन जिवा सुख नोहे्् गोविंद गोविंद मना लागलिया छंद

लोहणेर,(हरिकृष्ण भास्कर )-
्््् ठेंगोड्या गावात विट्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याचे भूमि पूजन झाले प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे लाड़के आमदार श्री दिलीप भाऊ बोरसे साहेब यांचा हस्ते वास्तु शास्त्र नुसार भुमि पुजन करण्यात आले तसेच मोरे नगर चे माजी सरपंच श्री सुरेश मोरे साहेब हे उपस्थित होते तसेच ठेंगोड्या गांव चे सरपंच सौ भारती ताई शांताराम वाघ डेप्युटी सरपंच श्री सुनील निरभवणे ्ग्राम पंचायत सदस्य श्री नारायण निकम ् भरत धनवटे्् दौलत पगार ् छोटू दादा पगारे ् रवि मोरे ् शांताराम वाघ ् पत्रकार राकेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री बाबुलाल खंडू आहिरे सुनिल बागुल ्गोविदा महाले तसेच गावातील वारकरी संप्रदयाचे कैलास खैरनार महाराज ्श्री अविनाश महाराज व सर्व भजनी मंडळ तसेच गावातील जेष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती्् तसेच आमदार बोरसे माजी सरपंच सुरेश मोरे ठेंगोडा गावचे सरपंच पंचायतचे सर्व सदस्य यांचा हास्ते 21नारळ फोडुन फुलाचा वर्षाव करून भूमि पूजन करण्यात आले ् तसेच आमदार बोरसे साहेबांना व माजी सरपंच सुरेश मोरे याना शाल श्रीफल व विठ्ल रुक्मिणी चे स्मृति चिन्ह देवुन सतकार करण्यात आला व आमदार साहेबानी तीन वर्षापासून मंदिराचे थांबलेले काम पूर्ण करण्यासाठी मंदिरासाठी मी पूर्ण पणे सहकार्य करेल योग्य तो निधी उपलब्ध करून दिला जाईल आसे सागुंन आभार मानले ् तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदलाल आहीरे यांनी केले व मान्यवरांचा आभार मानले

Previous articleगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेला भोगाव येथे प्रारंभ शेतकऱ्यांनी मोहिमेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन
Next articleदेवळा तालुक्यात मोबाईल चाँर्जिगच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.