आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
धांद्री यशवंतनगर परीसरात गागील गारपीट चा कांदा खराब
युवा मराठा न्युज प्रतिनिधी दावल पगारे व अरुण शिरोळे
बागलाण तालुक्यातील धांद्री यशवंतनगर परीसरात गागील आठ दहा दिवसांपुर्वी गारपीट झाली होती त्यानंतर शेतकरी कांदा काढला कांदा काढणीनंतर अवघ्या चार पाच दिवसात कांदा जागेवर खराब झालेला आहे अशीच परिस्थिती यशवंतनगर धांद्री परीसरात शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री दादासाहेब भुसे खासदार सुभाष बाबा भामरे आमदार दिलीप बोरसे साहेब यांनी शासकीय यंत्रणेला सरसकट पंचनामा करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा कोणत्याही शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पंचनामा केल्याचं दिसतं नाही
याबाबत सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परीसरातील शेतकरी वर्गातुन होत आहे