Home गडचिरोली गडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न

गडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न

107

आशाताई बच्छाव

IMG-20221219-WA0023.jpg

गडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक  दिनांक 19 डिसेंबर रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा महिला ओबीसी मोर्चा च्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, गडचिरोली तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका अलकाताई पोहनकर, माजी नगरसेविका नीताताई उंदिरवाडे, शहर महामंत्री रश्मीताई बानमारे, ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना निंबोड, महिला आघाडी आदिवासी मोर्चाच्या शहराध्यक्ष भावना कुलसंगे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे , महिला आघाडी च्या सोशल मीडिया प्रमुख यिशा फ़ुलबांधे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या बैठकीत उद्या होणाऱ्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीबाबत व त्या बैठकीच्या नियोजन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व बैठकीचे नियोजन करण्यात आले व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारीनी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याने या बैठकीला महिला आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुका कार्यकारिणीच्या याद्या व धन्यवाद मोदीजींचे पोस्टकार्ड बाबत सविस्तर माहिती घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी शहर आघाडीच्या वतीने करण्यात आले

Previous articleजिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
Next articleशांती निकेतन विद्यालयातील हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.