Home सोलापूर श्री विठ्ठल मंदिर समितीस पाच लाखाची देणगी.

श्री विठ्ठल मंदिर समितीस पाच लाखाची देणगी.

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20221217-WA0005.jpg

श्री विठ्ठल मंदिर समितीस पाच लाखाची देणगी.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

गुरुवार दि.15 डिसेंबर रोजी संग्राम शिवाजीराव नवले व पुष्पलता संग्राम नवले रा. अहमदनगर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस पाच लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या वतीने ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर यांच्या हस्ते संग्राम शिवाजीराव नवले व पुष्पलता संग्राम नवले त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे लेखाअधिकारी अनिल पाटील व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here