Home नांदेड मुक्रमाबाद येथे आमदार राठोड साहेबांच्या हस्ते महाआरती संपन्न

मुक्रमाबाद येथे आमदार राठोड साहेबांच्या हस्ते महाआरती संपन्न

167

आशाताई बच्छाव

IMG-20221002-WA0012.jpg

मुक्रमाबाद येथे आमदार राठोड साहेबांच्या हस्ते महाआरती संपन्न

दि.१ आज मुक्रमाबाद येथे नवराञ उत्सवा निमित्त
तुळजा भवानी मंदीर खडकेश्र्वर ( मुक्रमाबाद) येथील तुळजा भवानी मंदिर येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी आई देवी ची मुर्ती स्थापना करण्यात आले .या अनुषंगाने मुक्रमाबाद भागाचे लाडके प्रीय आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांनी आज मुक्रमाबाद येथे येऊन महा आरती चा लाभ घेतला. आई अंबाई देवीची आरती मुखेड चे लोकप्रिय आ.डाँ.तुषारजी राठोड साहेबांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सभापती खुशाल पा.उमरदरीकर.गणेश पा .जाधव.राजेश्वराव देशमुख .सुभाषप्पा बोधने.रवी.सावकार.पंदीलवार.हेमंत खंकरे .गुणवंत महाराज जोशी, आशोक देशमुख,किशन सावकार वट्टमवार,सय्यद जलाल, दादाराव गुमडे,नागनाथ पारसेवार, गंपु सावकार क्यादरकुंटे. पञकार बस्वराज वंटगीरे.सुरेश दासरवार .भवानी मंदीराचे गंगाधर घोगरे ,लक्ष्मण धुर्वे,सतीश चव्हाण, मुरलीधर होमकर, कैलास सोलापुरे, प्रतीक वाघमारे.मंगेश घोगरे,दिलीप गळगे व ईतर गावातील सर्व भक्तांनी या महा आरती चा लाभ घेतला.

Previous articleब्राईट‌ स्टार हायस्कूल येथे नवरात्रीनिमित्य कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात आली
Next articleसंग्रामपूर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.