Home सोलापूर विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.

विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.

205

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0037.jpg

विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आळी मिळी गुपचिळी असा प्रकार चालू असून नवरात्र मध्ये मंदिरातील साफसफाई करताना विद्युत रोषणाई करताना वाढलेली ही पिंपळाची झाडे लहान कोणाच्याही कसे लक्षात आले नाही हा एक फार मोठा संशोधनांचा विषय आहे ती जर वाढत गेली तर पूर्ण भिंतीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सहज जरी नजर टाकले तरी ती झाडे दृष्टी पडतात परंतु मंदिरातल्या सगळ्यांचा कारभार डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा असून कोणाला त्याची सूचक नसल्यासारखे वाटते आत्ताच हे कमी उंचीची झाडे जर वेळेच तोडली नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही याकरता प्रभारी कार्यकारी अधिकारी यांनी व तेथील संबंधित जबाबदाऱ्यांनी या संदर्भात काळजी घेणे अगत्याचे आहे एवढी मोठी घटना एकाही कनिष्ठ अधिकाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कोणाच्याही लक्षात कशी आली नाही हे विशेष आहे यापुढे अशी झाडे भिंतीवर उगवणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे मंदिर समितीवर सध्या असलेले सदस्यांची मुदत संपल्यामुळे पुढील आयुष्य पर्यंत तेच कामकाजात पाहतात परंतु ही बाबही त्यांच्या ध्यानात कशी आली नाही हे एक मोठे गोड कोडे आहे या भिंतीला धोका निर्माण होण्यापूर्वी झाडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे

Previous articleनांदगांव येथील कृषी बाजा र समितीत, भगवान वीर एकलव्य, यांच्या 81 मूर्तीचे पूजन करण्यात आले.
Next articleरविवार दिनांक 2 ऑक्टोंबर विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.