Home अकोला कंचनपूरला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा साजरा

कंचनपूरला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा साजरा

145

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0042.jpg

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- : 27.09.2022 रोजी कंचनपूर येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा कांचनपूर मध्ये भाजपाच्या वतीने व शासन आपल्या दारी या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर व अधिवास त्याचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील चोरे गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाठ गजानन चौरे एकनाथ चौरे वसुदेव भाऊ शिरसाट माजी विद्यार्थी वैभव चोरे आनंद चौरे शंतनू अरबट तुषार चौरे शाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर सतारे मॅडम हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच शिवशंकर पाटील तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख व सरपंच सेवा महासंघ अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकोकार सर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर यांनी केले शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले

Previous articleस्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता
Next article! गं अंबे उदे! च्या गजरात भाविक भक्त तल्लीन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.