Home गडचिरोली 19 ऑगस्ट जागतीक छायाचित्रकार दिनानिमित्त निवासी अंपग विद्यालय लांझेडा येथे शैक्षणिक साहित्य...

19 ऑगस्ट जागतीक छायाचित्रकार दिनानिमित्त निवासी अंपग विद्यालय लांझेडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप,फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

141

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0021.jpg

19 ऑगस्ट जागतीक छायाचित्रकार दिनानिमित्त निवासी अंपग विद्यालय लांझेडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप,फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.                                                                गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, द्वारा संलग्नित गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो बुक अल्बम गडचिरोली च्या वतीने 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त निवासी अपंग विद्यालय लांजेडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप, फळ वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अपंग शाळेचे मुख्याध्यापक यशजी हर्ष, अधीक्षक डोनाटकर सर, एस पी जोशी सर, सुनिता रामपूरकर ,घनश्याम ठाकूर, मनोज रुणझुणे, राजू मेटे,निखिल सहारे,प्रवीण चांदुरकर,रवी मेश्राम, दर्शना मेश्राम, चेतन सामृतवार व तसेच गडचिरोली तालुक्यातील सर्व छायाचित्रकार बांधव आणि अपंग शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
‍19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार यांचा शाल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले त्यामध्ये श्री नंदू भाऊ नागेश्वर, श्री राजू मने,श्री विलासजी मेटे, श्री सुभाष जी बांगरे, श्री अविनाशजी अंडेलवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे आयोजक गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो अल्बम गडचिरोलीच्या वतीने निवासी अपंग विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Previous articleगडचिरोलीच्या पोस्ट ऑफिस ची सेवा तात्काळ बरखास्त करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleस्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यार्थ भवानीपुर ता.मुलचेरा येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिता..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.