Home अकोला अकोला जिल्ह्यात शेती नुकसानीची आर्थिक मदतीची मागणी

अकोला जिल्ह्यात शेती नुकसानीची आर्थिक मदतीची मागणी

146

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0074.jpg

अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 17 जुलै 18 जुलै तसेच 12.13.14ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसानाचा सर्वे करून शेतीमध्ये पाणी साचलेले पाठाचे प्रचंड शेतीमध्ये पाणी असलेले पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी याकरिता कंचनपूर शेतकरी वर्गाने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब व् उपविभागीय अधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांना निवेदन दिले यावेळी उपस्थिती म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष अंबादास भाऊ उमाळे शेतकरी वर्ग राजेश चोरे वासुदेव भाऊ दत्तात्रय चोरे विनोद चोरे पोलीस पाटील विठ्ठल शेळके भरत शेळके ज्ञानेश्वर दिगंबर चोरे प्रकाश शिरसाट नंदकिशोर शेळके संतोष डोंगरे मंगेश आवातीरक विठ्ठल ठाकरे विनोद चौरे विश्वास शेळके तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला जिल्हा शिवशंकर पाटील कंचनपुर उपसरपंच

Previous articleनायगाव येथे आठ हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत
Next articleविविध मागण्या साठी आमरण उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.