Home नांदेड देगलूर महाविद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन संपन्न.

देगलूर महाविद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन संपन्न.

105

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0076.jpg

देगलूर महाविद्यालयात समूह
राष्ट्रगीत गायन संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर :-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज रोजी 17/08/2022 ठीक 11.00 वाजाता समूह राष्ट्रगीत गायन सम्पन्न झाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, उप प्राचार्य निवृती गोविंदवार तसेच रा . से. योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. काशिदे सुरेश, प्रा. काळे विनोद, डॉ. व्यंकट खंदकुरे व सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

Previous articleजिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
Next articleगायब उपोषणकर्त्यांचा मुलगा व नागरिक पंचायत समिती पोहोचताच बिडिओ व कर्मचारी प्रसार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.