Home नांदेड मानवता विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट,प्रसन्न व्यक्तिंमत्वाच्या : श्रीमती गंगासागर कांबळे

मानवता विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट,प्रसन्न व्यक्तिंमत्वाच्या : श्रीमती गंगासागर कांबळे

220

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0052.jpg

मानवता विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट,प्रसन्न व्यक्तिंमत्वाच्या : श्रीमती गंगासागर कांबळे

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

भारतीय सैन्यात 27वर्षे 145 दिवस सेवा बजावलेल्या येवती येथील बौद्धवाशी सुदामराव कांबळे जे सैन्यात सुभेदार म्हणून सेवा बजावत असताना बौद्धवाशी झाले यांच्या पत्नी श्रीमती गंगासागर कांबळे यांची भेट मानवता विचार मंच च्या कार्यकर्त्यांनी घेतली.श्रीमती कांबळे या सैनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी आहेत; या येथील पत्रकार संजय कांबळे यांच्या आई होत.1 मुलगी व संजय,किरण व सुनिल मुले आहेत.
पती ; सुभेदार सुधामराव कांबळे यांच्या दुखद निधना नंतर सैनिक प्रशासन व समाजाकडुन सन्मानाची वागणूक मिळाली असे त्या म्हणाल्या.श्रीमती कांबळे यांचे दोन दीर व एक मुलगा सैन्यातच सेवा दिली आहे.आजही मुखेड तालुक्यतील येवती,पाळा व बिल्लाळी या गावातील बहुसंख्य तरुण भारतीय सैन्यात सेवा देत आहेत.
भेटीत श्रीमती कांबळे (68) प्रसन्न व आनंदी दिसत होत्या.जीवनात काही दुखाचे प्रसंग वगळता समाधानी व आनंदी जिवन जगत असल्याचे त्यानी अम्हाला सगितले.त्यांच्या पुढील आयुष्यात सुख व समा धान राहो अशी शुभेच्छा देऊन भेट आटोपती घेतली.

Previous articleहर घर तिरंगा अंतर्गत नाखरे प्रशालेत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उपक्रम कौतुकास्पद – तहसीलदार राजेश लांडगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.