Home नाशिक नेहरु विद्यालय सोमपूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नेहरु विद्यालय सोमपूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

143

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0131.jpg

नेहरु विद्यालय सोमपूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सोमपूर:-(प्रतिनीधी प्रविण पवार, युवा मराठा न्युज)
सोमपूर येथील नेहरु विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मा.कापडणीस सरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच स्काऊट गाईडचे ध्वजारोहण सोमपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा.गिरीश आबा भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर किशोर भामरे यांनी शाळेतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक,पालक,विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleआसखेडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleआझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वाटप,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.