Home गडचिरोली विभाजन विभीषिका स्मृती दिवस गडचिरोली येथे साजरा

विभाजन विभीषिका स्मृती दिवस गडचिरोली येथे साजरा

139

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0038.jpg

विभाजन विभीषिका स्मृती दिवस गडचिरोली येथे साजरा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,गडचिरोली कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांनी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल
अखंड भारताचे दोन तुकडे झाले आणि भारत पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्याच वेदनांना व्यासपीठ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.१४ ऑगस्ट हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून साजरा केला जाणार असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले तसेच प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चाचे यांनीसुद्धा संबोधित केले.

या कार्यक्रमाप्रसंगी रविंद्र औलालवार संघटन जिल्हा महामंत्री, रमेशजी भुरसे कि.आ.प्रदेश सदस्य,स्वप्निल वरघंटे प्र.सदस्य,अविनाश पाल तालुकाध्यक्ष,संजय बारापात्रे जि. महामंत्री युवा मोर्चा, युवराज टेंभुर्णे एलडिएम,उदय काकपुरे मॅनेजर बँक ऑफ इंडिया तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleपुढील तीन दिवस गुंजणार चामोर्शीत देशभक्तीपर गीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleभाजयुमो गडचिरोली तर्फे अमृत महोत्सव निमित्त भव्य बाईक रॅली।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.