Home गडचिरोली ,!!तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे चीचडोह ब्यारेज येथे गेलेल्या शेतीचे पैसे मिळतील काय ?-...

,!!तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे चीचडोह ब्यारेज येथे गेलेल्या शेतीचे पैसे मिळतील काय ?- !!आशीष भाऊ पिपरे नगरसेवक भाजपा न,प, चामोर्शी!!

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0041.jpg

,!!तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे चीचडोह ब्यारेज येथे गेलेल्या शेतीचे पैसे मिळतील काय ?- !!आशीष भाऊ पिपरे नगरसेवक भाजपा न,प, चामोर्शी!!

!!खासदार अशोक भाऊ नेते यांनी भ्रमणध्वनी वर अभियंता यांच्या सोबत केली चर्चा!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी शहरातील शेकडो शेतकरी शेतमजूर नागरिक यांची चीचडोह ब्यारेज येथे शेती गेली आहे जलसंपदा विभागाने अनेक शेतकऱ्यांचे जमिनीचे अधिग्रहण केले व अधिग्रहण केलेल्या अनेक शेतकरी शेतमजूर बांधवांचे जमिनीचे पैसे वाटप केले परंतु नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत शेकडो शेतकऱ्यांचे अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे दिले नाहीत व प्रस्ताव सुद्धा सादर केले नाहीत या विषयावर चंद्रपूर जलसंपदा विभाग येथे शेकडो शेतकऱ्यानी वारंवार अर्ज विनंती करून सुद्धा सदर अर्ज विनंती कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले परंतु नगर
पंचायत चामोर्शी येथील नगरसेवक आशीष भाऊ
पिपरे सदर यांनी सदर विषय अविरत लावून धरला व आज
चीचडोह ब्यारेज येथे येथील जलसंपदा विभागाचे
अभियंता कोमलवार यांचे आगमन झाले यावेळी शहरातील
ज्या शेतकरी शेतमजूर बांधवांचे
शेती ब्यारेज मधे गेले त्यांचे बेरोजगार तरुण चिरंजीव यांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या सोबत आज चीचडोह ब्यारेज येथे आलेले अभियंता कोमलवार यांची भेट घेतली व निवेदन दिले
यावेळी भाजपा सोशल मीडिया गडचिरोली विधानसभा पदाधिकारी रमेश अधिकारी यांनी
संबधित विषया बद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे बोलणे केले
व यावेळी खासदार अशोक भाऊ नेते यांनी निर्देश दिले व तत्काळ मार्गी लावण्यासाठी सांगितले यावेळी प्रामुख्याने येथील युवा तरुण बेरोजगार शेतकरी नितीन लटारे , आकाश पिपरे , प्रज्वल पिपरे , प्रणय धोडरे , निखिल धोडरे , अक्षय धोडरे , वैभव धोडरे ,व युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

Previous articleमहाआवास अभियान २.० अंतर्गत आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते सत्कार
Next articleखा.अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार… रेल्वे नविन लाईनला मंजुरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here