Home नांदेड उपजिल्हा रुग्णालय मुखेड, रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कानाचे मोफत शस्त्रक्रिया...

उपजिल्हा रुग्णालय मुखेड, रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कानाचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

172

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0043.jpg

उपजिल्हा रुग्णालय मुखेड, रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कानाचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड -उपजिल्हा रुग्णालयात मुखेड व रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कानाचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी मुखेड कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड साहेब डॉ.लव्हेकर साहेब, डॉ. कदम डॉ. सुधाकर तहाडे , सभापती खुशालराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड, सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,चंद्रकांत गरूडकर,व्यंकटराव लोहबंदे नगर सेवक अनिल जाजु , जगदीश बियाणी,राजकुमार बामने,उत्तम बनसोडे, नासर पठाण, शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान,विनोद दंडलवाड दत्ता पाटील बेटमोगरेकर,सुधीर चव्हाण, राजू रणभिडकर,खाजा धुंदि,शिवकुमार बंडे, समीर गजगे, येवतीकर साहेब,डॉ. गुडमेवाड साहेब, पिंटू बादेवाड,मोरे पाटील,तोटावार, लखन पवार प्रशांत बनसोडे सह भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleफिरत्या वाहनाद्वारे घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचारास शुभारंभ
Next articleतामलवाडीत वाढदिवसानिमित गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.