Home गडचिरोली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व आमदार विजय वडेट्टीवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व आमदार विजय वडेट्टीवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक.

115

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0016.jpg

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व आमदार विजय वडेट्टीवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार पूरपरिस्थिती ची पाहणी करिता जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व पूरपरिस्थिती निर्माण होण्यामागील मुख्य कारणे सोबतच त्यामुळे झालेल्या शेती, घरे व शेतकऱ्यांच्या नुकसाना बाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याशी सखोल चर्चा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाजी तलांडी प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, काँग्रेस नेते रामभाऊ मेश्राम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव संदीप गड्डमवार, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, शहर अध्यक्ष सतिश विधाते, प्रदेश सचिव शिवा राव, जेसा मोटवाणी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, आदी उपस्थित होते.

Previous articleडॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे
Next articleशेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.