Home नाशिक अरे संसार संसार मराठी चित्रपट कलाकरासह युवकांचा मनसेत प्रवेश प्रदीप भाऊ थोरात...

अरे संसार संसार मराठी चित्रपट कलाकरासह युवकांचा मनसेत प्रवेश प्रदीप भाऊ थोरात नांदगाव तालुका अध्यक्ष!

152

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0051.jpg

अरे संसार संसार मराठी चित्रपट कलाकरासह युवकांचा मनसेत प्रवेश प्रदीप भाऊ थोरात नांदगाव तालुका अध्यक्ष!                                         नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
नांदगाव कासारी येथील अरे संसार अरे संसार चित्रपटातील मुख्य कलाकरासह युवकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला असून तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सदरी प्रवेश प्रक्रिया पार पडली सदरील चित्रपटातील मुख्य कलाकार किशोर चव्हाण, सह मिथुन पवार ,मधुकर चव्हाण, विजय पवार, किशोर चव्हाण, रामेश्वर चव्हाण ,मारुती पवार, गोरख पवार, विजय राठोड, रामेश्वर राठोड, गणेश पवार पोपट पवार ,शंकर राठोड ,यशवंत चव्हाण ,अशोक पवार, इत्यादींचा नांदगाव मनसे कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.

Previous articleनरसींग डुबेवाड यांचे निधन.
Next articleगडचिरोली तालुक्यातील दिभना येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नीलकंठ मोहुर्ले यांच्या कुटुंबाला शिवसेनेचा आधार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.