Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी तर्फे अनुसूचित जनजाति मोर्चा चे मुंबई येथे

भारतीय जनता पार्टी तर्फे अनुसूचित जनजाति मोर्चा चे मुंबई येथे

119

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0031.jpg

भारतीय जनता पार्टी तर्फे अनुसूचित जनजाति मोर्चा चे मुंबई येथे

राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीन‌‌‌‍ दिवसीय अनुसूचित जनजाति मोर्चा चे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाति मोर्चा यांनी मार्गदर्शन करतांना..
अनुसूचित जनजातिमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.तसेच भारत सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठीसुद्धा प्रयत्न केला जाईल.
त्या अनुषंगाने आयोगाच्या कार्यकक्षा व त्यांचे अधिकार काय आहेत.तसेच अनुसूचित जनजातीसाठी कायदे व विविध योजनांची माहिती या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या अभियान निमित्याने करण्यात आले.
अनुसूचित जनजातिसाठी असणाऱ्या आर्थिक विकास योजना या त्या जातीसाठीच राबविल्या जातील.असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले.
या प्रसंगी मा.समीर उरावजी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चा,मा.व्ही सतीशजी राष्ट्रीय संघटक.मा.अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चा,
मा.रवींद्रसाठेजी.मा.माधवभंडारीजी,मा.हर्षचव्हाणजी,मा.बिशवेशवर तुडुजी आदिवासी विकास भारत सरकार.मा.रामसिंगजी राठाव,मा.गजेंद्र पटेलजी,मा.कलीराम मांझी,गोवा विधानसभा स्पीकर रमेश तावडकर
आदी अनेक पदाधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

Previous articleमहापालिकेच्या वतीने अण्णासाहेब मगर यांना अभिवादन
Next articleकोंडाळा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.