Home जळगाव तामसवाडीत जि.प .शाळा अंगणवाडीकडून विद्यार्थी मेळावा साजरा

तामसवाडीत जि.प .शाळा अंगणवाडीकडून विद्यार्थी मेळावा साजरा

196

राजेंद्र पाटील राऊत

जळगाव जिल्हा :प्रतिनिधी उमेश पाटील
तामसवाडी या गावात जिल्हा जिल्हा परिषद मराठी शाळा आणि अंगणवाडी सेविका या शिक्षकांनी मुलांसाठी एक मेळावा आयोजित केला शिक्षणाचे महत्व काय
प्रत्येक मुलाला आयुष्यात शिक्षकांचे महत्वपूर्ण स्थान असतं कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मटकी घडवतो त्याप्रमाणे शिक्षकांचा चांगले संस्कार करतात उत्तम मार्गदर्शन देतात
तामसवाडी जि.प. मराठी शाळा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजीत केलेला होता , तसेच संपूर्ण गावाता जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली , तसेच शाळेच्या आवारात बालवाडी , अंगणवाडी मुलांना , पालकांना प्रशिक्षण म्हणून आकारमान, गणिती अभ्यास , वस्तू अभ्यास स्टॉल उभारण्यात आलेले होते यावेळी सर्व शिक्षकवृंद , अंगणवाडी बालवाडी सेविका , पालक , ग्रा .पं. सदस्य , महेंद्र सयाजी ,जयश्री वाणी , उपसरपंच मनिषा पवार , सामाजिक कार्यकर्ते दिलीप महाजन , कैलास पवार , पंढरीनाथ पवार , भरत. धर्मा पाटील अनिल. पवार. गोविंद पवार. शिवाजी काशीराम पवार व इ. हजर होते कुलकर्णी सरांनी सर्वांना शाळा पूर्वतयारी मेळाव्याबद्दल मार्गदर्शन केले व जनजागृती केली यावेळी ग्रा.पं. सदस्य महेंद्र सयाजी यांचे मुलांनी स्वागत केले व शिक्षकांनी आभार मानले 🌹🌹🙏🙏

Previous articleकोकणातून जाणाऱ्यांनो जरा थांबा..‌! चिपळूणचा परशुराम घाट २० एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद
Next articleप्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य सेवा प्रदान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.