Home सोलापूर श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यातही ग्रुपव्दारे रोज...

श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यातही ग्रुपव्दारे रोज 4.0000 हजार सुसंवाद .

186

राजेंद्र पाटील राऊत

श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यातही ग्रुपव्दारे रोज 4.0000 हजार सुसंवाद .

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा ब्युरो चीफ
महादेव घोलप.
श्रीगोंदा, अलीकडच्या काळात वधु वराचे विवाह जमविण्यासाठी मुला मुलीच्या पालकांना अनेक प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे सद्याच्या काळात असंख्य. वेबसाईट. वधु वर सूचक संस्था. हॉटस अप ग्रुप आहेत या साईटवर वधु वर यांचे बायोडेटा पहाण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय वधु वरांना उपलब्ध नसतो पण या सर्वांच्या अपेक्षा.गरज लक्षात घेऊन मुळचे हाळगाव ता.जामखेड येथील सद्या श्रीगोंदा येथे स्थायिक असलेले श्री सुभाष अर्जुन ढवळे यांनी सन 2017 मध्ये स्वतः ढवळे वधु वर सुचक या नावाने हॉटस अप ग्रुप तयार करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व समाजातील वधु वर यांना सहकार्य करीत आहेत या दरम्यानच्या काळात श्री सुभाष ढवळे यांना मुला मुलींचा विवाह जमविण्यासाठी तारेवरची करत करावी लागत आहे श्री सुभाष ढवळे यांनी आजपर्यत सर्व समाजातील मुला मुलींचे दोनशे छत्तीस विवाह साकार केले आहेत या सर्व वधु वर यांचा संसार सुखाचा आणि गुण्यागोविंदाने चालला आहे यामुळे श्री सुभाष ढवळे यांच्या रूपाने या कर्यातला हिरा उपलब्ध झालेला आहे ढवळे यांचे रोज 4.0000 हजार वधु वर यांच्याशी हॉटस ग्रुप व्दारे सुसंवाद होत आहे गेल्या सहा वर्षाच्या कालखंडात श्री सुभाष ढवळे यांचे कार्य पाहून महाराष्ट्रात गाव तालुका जिल्हा पातळीवर मुला-मुलींच्या नातेवाईकांनी मित्रमंडळींनी अनेक ठिकाणी सत्कार समारंभ केलेले आहेत श्री सुभाष ढवळे यांचे हे कार्य अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यातही सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलेले आहे या कार्याची दखल घेत महाराष्ट्रात गाव तालुका जिल्हा पातळीवर सामाजिक राजकीय मित्रमंडळी यांनी सुद्धा सत्कार समारंभ आयोजित केलेले आहेत या कार्याबद्दल श्री सुभाष ढवळे यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत हे कार्य करीत असताना ढवळे यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील पत्रकार मंडळी यांनी सुद्धा साथ दिलेली आहे या बद्दल मी सर्वांचे आभारी आहे ढवळे वधुवर सुचक संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना विवाह जमविण्यासाठी स्वतः मुला-मुलीच्या गावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी.खात्री करून निर्णय घेत मध्यस्थी करण्याचे काम करीत आहे त्यामुळे या कार्यात त्यांना यशही येत गेले ढवळे यांना सहकार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विठ्ठलराव तिडके जालना प्रा. श्री दीपक भोंगसाहेब अकलूज डॉक्टर श्री बनसोडे साहेब खटाव जिल्हा सातारा प्रा.श्री नितीन घालमे सर कुळधरण तालुका कर्जत चिंचवड पुणे येथील प्रा.श्री अंगदराव गरडसाहेब या सर्वांचे मार्गदर्शन लाभत आहे यापुढेही ढवळे वधुवर सुचक अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांचे हे कार्य असेच चालू राहील असे आवाहन श्री सुभाष अर्जुन ढवळे यांनी केले आहे.महाराष्ट्रातील जे गरजवंत वधु वर आहेत त्यांनी श्री सुभाष ढवळे यांचा संपर्क 9730608648.9359587117 या फोन नंबर वर साधावा