Home नांदेड विधान भवनावर शेतकऱ्यांच्या मागण्या साठी भाजप किसान मोर्चाचा लाखोच्या संख्येने धडक मोर्चा

विधान भवनावर शेतकऱ्यांच्या मागण्या साठी भाजप किसान मोर्चाचा लाखोच्या संख्येने धडक मोर्चा

264
0

राजेंद्र पाटील राऊत

विधान भवनावर शेतकऱ्यांच्या मागण्या साठी भाजप किसान मोर्चाचा लाखोच्या संख्येने धडक मोर्चा

 

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

आज दिनांक 04 /03 2022 रोजी वेळ दुपारी दोन वाजता देवेंद्रजी फडवणीस साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेब
हरी भाऊ बागडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
मा वासुदेवदादा काळे साहेब, सुधाकर भाऊ भोयर साहेब, राजकुमार पाटील चाकूरकर साहेब, यांच्या नेतृत्वात विधान भवनावर धडक भव्य मोर्चा काडुन महाराष्ट्रातील विविध शेतकच्या मागण्या मांडण्यात आल्या
मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती
राष्ट्रीय महामंत्री किसान तथा माजी कृषिमंत्री
डॉ अनिलजी दादा बोंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आमदार श्वेताताई विद्याधर महाले, गजानन शंकरराव पाटील चव्हाण विठ्ठल पाटील गवळी सह महाराष्ट्रातील सर्व किसान मोर्चातील प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सह तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव धडक मोर्चा मध्ये उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here