Home माझं गाव माझं गा-हाणं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण चा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण चा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा 

264
0

राजेंद्र पाटील राऊत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण चा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                             गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी तसेच सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्यशासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण व नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी सटाणा डेपो परिसरात संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक्षात जाऊन पाठींबा चे पत्रक देऊन पाठिंबा व्यक्त करताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बापुराज खरे व त्यांच्या सोबत आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते श्री. बापूसाहेब माळी, धनगर समाजाचे युवा नेते श्री.केदाभाऊ ढेपले,सामाजिक कार्यकर्ते अशोक बच्छाव .व पाठींबा चे पत्रक स्विकारताना एस.टी. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here