Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे सेवानिवृत्त फौजी अण्णा जाधव यांचे जंगी स्वागत

वाखारी येथे सेवानिवृत्त फौजी अण्णा जाधव यांचे जंगी स्वागत

578

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे सेवानिवृत्त फौजी अण्णा जाधव यांचे जंगी स्वागत

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथे वाखारी ग्रामस्थांच्या व तरुण मित्रमंडळींच्या वतीने भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त आन्ना नारायण जाधव हे 18 वर्ष देशसेवा करुन निवृत्त झाले ते टी.ए बटालियन मधे कार्यरत होते व देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती झालेले जवान पगार अभिषेक भिका व शिरसाठ विकास हिरामण यांचा स्वागत व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गावातून शिवाजी महाराज चौकातून पुजन करुन मिरवणूक काढण्यात आली वाखारी गावातील शहीद सैनिक रावसाहेब सोनजे यांच्या स्मारकाला वंदन करुन आदरांजली वाहिली या प्रसंगी वीरपत्नी सोनजे उपस्थित होत्या प्रतिमेचे पुजन‌ करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डी.डी बागुल सर यांनी स्वीकारले व आवारे साहेब यांनी आन्ना जाधव यांचा सत्कार केला जे के निकम यांनी अभिषेक पगार व भाऊसाहेब भामरे यांनी विकास चा सत्कार केला व अमर जवान रावसाहेब सोनजे यांच्या मातोश्री चा सत्कार यावेळी करण्यात आला गावातील तरुण मुलानी त्याचं अनुभव व्यक्त केले निलेश गुंजाळ रवि चव्हान सौरभ चव्हाण व अध्यक्षांनी तरूणांना देशसेवेसाठी मार्गदर्शन केल याप्रसंगी व मयुर ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित जिभाऊ निकम आवारे साहेब साहेबराव पवार बागुल सर शिवाजी जाधव भाऊसाहेब जाधव भाऊसाहेब झाडे आदि मान्यवर उपस्थित होते समाधान जगदाळे युवराज आहिरे प्रविण झाडे निलेश भालेराव लवेश जाधव रत्नाकर गुंजाळ हेमंत भामरे सुशिल निकम समाधान बोरसे मुन्ना पवार सागर पवार गणेश शिंदे विक्रम जगदाळे निलेश गुंजाळ मित्रपरिवार व मयुर ठाकरे यांचे विषेश सहकार्य कार्यक्रमाला लाभले

Previous articleगोडसे” सिनेमावरून चित्रपटसृष्टीत मोठा वाद ? जितेंद्र आव्हाड संतापले!
Next articleमुखेड तहसील कार्यालयापुढे एक दिवशी लाक्षणिक उपोषण ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.