राजेंद्र पाटील राऊत
कौळाणेतील व्यसनाधीन तरुण गोकुळ त्र्यंबक बच्छाव याची नगाव शिवारातील कोटयावधी रुपये किमतीची शेतजमीन मातीमोल किमतीने कुणाच्या घश्यात?गोकुळ बच्छाव कडून बोगस कागगदपत्रे बनविणारे झारीतले शुक्राचार्य कोण?या प्रकरणाचे नेमकं रहस्य काय?कोण कोण अधिकारी गुरफटले या प्रकरणात?गोकुळच्या पत्नी व मुले न्यायासाठी फिरताहेत दारोदार! सविस्तर स्पेशल रिपोर्ट लवकरच वाचा….