Home पश्चिम महाराष्ट्र कंदर येथे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण

कंदर येथे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण

276

राजेंद्र पाटील राऊत

कंदर येथे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
करमाळा
कंदर येथे बौद्ध पौर्णिमेच्या पावन प्रसंगी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बोधिवृक्षाचे (पिंपळ) वृक्षारोपण केले.

बोधिवृक्षाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता सर्व नागरिकांनी ह्या झाडाची लागवड केली पाहिजे

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे, बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, धर्मा लोकरे, काका शिंदे, संतोष माने, सुभाष पवार,धनंजय मोरे, ग्रा. प. सदस्य भिमराव इंगळे, दिपक गोडकूस, ब्रह्मदेव कदम उपस्थित होते.

Previous articleलॉ कडाउन घाला, पण लॉकडाऊन शिथिल करा           
Next articleमहाराजा_सयाजीराव_गायकवाड यांचे दतकविधानदिन  २७ मे १८७५
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.