Home माझं गाव माझं गा-हाणं राम रहिम कोव्हीड सेंटर चे उद्घाटन  संकटात धावून येणारा विठ्ठल म्हणजे बंडु...

राम रहिम कोव्हीड सेंटर चे उद्घाटन  संकटात धावून येणारा विठ्ठल म्हणजे बंडु काका बच्छाव हभप इंदोरीकर

291

राजेंद्र पाटील राऊत

राम रहिम कोव्हीड सेंटर चे उद्घाटन
संकटात धावून येणारा विठ्ठल म्हणजे बंडु काका बच्छाव*
हभप इंदोरीकर  कसमादे,(अरुण शिरोळे विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र झटनारे सर्व मित्र परिवार सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून बारा बलुतेदार मित्र मंडळ च्या माध्यमातून मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असणारे बंडु काका हे आजच्या कोरोना संकटाच्या काळात धावुन आलेला विठ्ठल आहे असे उद्गार हभप निवुत्ती महाराज इंदोरीकर यांनी काढले
ग्रामीण भागात कोरोणा संसर्ग वाढत असताना अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तरी सुद्धा ग्रामीण भागात कसमादे परीसरात बंडु काका बच्छाव यांनी गेल्या वर्षभरात आनेक लोकांना मोफत गोळ्या औषधे देऊन प्राण वाचवले आहेत
परंतु शहरात दावाखाण्यात बेड बेड न मिळणे आशा आनेक वेळेवर इलाज न होणे याच्यात काही चे प्राणही गमवावे लागले
व सर्व सामान्य माणसाला आव्यढव्य बिले न परवडणारी होती व कसमादे परीसरातील
जनतेने बंडु काका यांना आर्क हाक देत काका साहेब वाचवा
याची तातडीने दखल घेऊन बारा बलुतेदार मित्र मंडळ सर्व पदाधिकारी व काही प्रतिष्ठित व्यक्ती ना बरोबर घेऊन आखेर
राम रहिम कोव्हिड सेंटर अवघ्या काही दीवसात तयार करून आज जनतेच्या सेवेसाठी सर्व सुविधा देऊन उपलब्ध करून दीले
हा सोहळा हभप इंदोरीकर महाराज
संजय हिरे अनिल पवार रवि निकम
साबीर हाजी शाफिक शेख
व कमलाकर पवार यांच्या सहकार्याने संपन्न झाला