Home मुंबई ठाणेत दिड लाखाची लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात         ...

ठाणेत दिड लाखाची लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात             

187

राजेंद्र पाटील राऊत

ठाणेत दिड लाखाची लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात                                                 ठाणे,पालघर (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

लाचेची यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – ठाणे

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 26वर्षें,
▶️ आरोपी- डॉ.राजु केरबा मुरुडकर, वैदयकिय आरोग्य अधिकारी ( वर्ग 1) ठाणे महानगर पालिका,ठाणे
▶️ लाचेची मागणी- १५,००,०००/- रुपये,
▶️ लाच स्विकारली लाचेचा पहिला हप्ता ५,००,०००/ रुपये.
▶️ हस्तगत रक्कम- ५,००,०००रुपये
▶️ लाचेची मागणी – ता.६/०४/२०२१
▶️ लाच स्विकारली -ता.८ /०४/२०२१ रोजी 20.31 वा.

▶️ लाचेचे कारण -. यातील तक्रारदार हे संपर्क अधिकारी असलेल्या कंपनीस ठाणे महानगर पालिका येथे वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची निविदा मंजूर करून देतो असे सांगून यातील आरोपी लोकसेवक मुरुडकर यांनी तक्रारदार यांचे कडे नमुद निविदेच्या एकुण रक्कमेच्या १०% असे १५ लाख रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता ५ लाख रुपये स्वीकारताना आज दिनांक 08/04/2021 रोजी 20.31 वाजता रंगेहाथ पकडण्यात आले आहेत.

▶️ सापळा अधिकारी- श्री. योगेश देशमुख पोलीस निरीक्षक, एसीबी ठाणे
▶️ सहा. अधिकारी :- विलास मते पोलीस निरीक्षक एसीबी ठाणे
▶️ सापळा पथक पो.हवा/परदेशी, पोना/ सोनावणे,मपोना देसाई, मापोना/ बोरसे, पोशि/कडव

▶️ मार्गदर्शन अधिकारी-

मा.श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.
मा. श्री. मुकुंद हातोटे सो. अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी –
—————————————-

ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
————+++++++++———-
अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दूरध्वनी क्र 022 25346126
मो. नंबर 9967329438
@ टोल फ्रि क्रं. 1064
====================

Previous articleधक्कादायक” देगलूर – बिलोली मतदारसंघाचे (काँग्रेसचे) आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन
Next articleखाकीच्या मदतीला ‘ खाकी ‘ धावली ; पोलिसांसाठी कोविड केंद्राची उभारणी आदर्श उपक्रम :
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.