Home नांदेड सावंत संजय देशमुख यांचे दुःखद निधन

सावंत संजय देशमुख यांचे दुःखद निधन

154

राजेंद्र पाटील राऊत

सावंत संजय देशमुख यांचे दुःखद निधन संजय कोंकेवार( युवा मराठा न्यूज देगलूर) देगलूर तालुक्यातील करडखेड येथील रहिवासी असलेले सावंत संजय देशमुख यांचे वयाच्या 30 व्या वर्षी केवळ आज दिनांक 13- 2- 2019 रोजी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. यांच्या निधनाची बातमी समजताच करडखेड येतील सर्व व्यापारी बांधव आपापले दुकान बंद करून त्यांच्या दुःखामध्ये सामील झाले आहेत. संजय नागेंद्रराव देशमुख यांचा मुलगा असून, त्यांना एकुलता एक मुलगा होता. तेही देवाने त्यांच्यापासून हिरावून घेतल्याने त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगरच जणू कोसळला आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो, हीच युवा मराठा न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. संजय देशमुख यांनी स्वभावाने शांत वृत्तीचे व सर्वांशी प्रेमाने वागणारे असून देवही चांगल्याच्याच नशिबी दुःख देतो की काय? असा प्रश्न आजच्या घडलेल्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. त्यांच्यावर उद्या ठीक 10 वाजता अंत्यविधी होणार आहे.

Previous articleकोरोना वाढतोय; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे : पालकमंत्री
Next articleखाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे माफक दरात पाणी तपासणी सुविधा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.