Home नांदेड मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे...

मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार..

160

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मा. विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा.श्री विलास गोबाडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मुखेड हर्ष पाटील बेळीकर अखिल भारतीय छावा संघटना युवा अध्यक्ष मुखेड गिरिधर पाटील केरुरकर सुहानी समाचार चे पत्रकार व स्वाभिमान संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष संग्राम पाटील तांदळीकर वि वि कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील तांदळीकर आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleराज्यपाल महामहिम भगतसिह कोश्यारी यांची सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गांव भिंतघर येथे भेट
Next articleधांद्री गावाचा जलजीवन योजनेत समावेश करु खासदार सुभाष बाबा भामरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.