Home नांदेड स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पाटील शिंदे यांची...

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पाटील शिंदे यांची निवड..

259

राजेंद्र पाटील राऊत

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पाटील शिंदे यांची निवड..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पाटील शिंदे यांची निवड करण्यात आली पुढील कार्यास शुभेच्छा देताना यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर प्रदेश कार्यकारणी सदस्य मंगेश पाटील कदम नांदेड दक्षिण जिल्हाअध्यक्ष तिरुपती पाटील भगणुरे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर विद्यार्थी आघाडी नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर नांदेड तालुका अध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleएसटी.कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या व सेवा स्थगितीची चौकशी
Next articleमुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू.. एक लाख 69 हजार 812 मतदार बजावणार मतदानाचा हक्क.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.