Home नांदेड देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दिली एलईडी भेट.

देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दिली एलईडी भेट.

191

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दिली एलईडी भेट.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
देगलूर तालुक्यातील मौजे आलूर् चे दानशूर व्यक्तिमत्व श्री सुरेश रामा सितापल्ले यांनी दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी माझा गाव माझं आलूर या ग्रुप मार्फत होत असलेल्या कामाचे कौतुक करून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलूर या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यमातून शिक्षण व्हावे यासाठी शाळेस 21 हजार रुपयाची L.E.D.टीव्ही शाळेस भेट स्वरूपात दिली. याबद्दल त्यांचे गावातून व परिसरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleश्री क्षेत्र जेजुरी:– साक्षात स्वर्गभूमी
Next articleदेगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दिली एलईडी भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.