Home नांदेड फौजदारी प्रक्रिया संहितानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक ; जिल्हादंडधिकारी इटनकर

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक ; जिल्हादंडधिकारी इटनकर

223

राजेंद्र पाटील राऊत

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक ; जिल्हादंडधिकारी इटनकर

नांदेड,दि. २८ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हाफदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, लोहा, कंधार, नांदेड अर्धापूर या 16 तालुक्यातील 123 मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत नियुक्त 54 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्र हद्दीपर्यंत 27 नोव्हेंबर 2020 रोजी 6 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
अशा प्रकारे नियुक्तर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्त् संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 27 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.

Previous articleराष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन
Next articleजिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत बंद राहतील ; जिल्हाधिकारी डॉ.विपीन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.