Home नांदेड मराठवाडा पदवीधर निवडणूकीच्या प्रक्रीयेत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी – डॉ. विपीन...

मराठवाडा पदवीधर निवडणूकीच्या प्रक्रीयेत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी – डॉ. विपीन इटनकर

160
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठवाडा पदवीधर निवडणूकीच्या प्रक्रीयेत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी – डॉ. विपीन इटनकर

नांदेड, २४ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

निवडणूकाबाबतचे प्रशिक्षण हे आपली जबाबदारी व कर्तव्य अचूक पार पाडता यावीत यासाठी असतात. नेहमीच्या निवडणूकापेक्षा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी असलेली निवडणूक ही बॅलेट बॉक्सीचा वापर करुन होत असून मतदान केंद्रावर गोंधळ गडबड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा‍धिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. शंकरराव चव्हापण सभागृह येथे नुकतेच पदवीधर मतदान प्रक्रीयाबाबतचे दुसरे प्रशिक्षण संपन्नप झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पदवीधर मतदारसंघ निवडणुकचे पालक तथा समन्व यक आर. एस. अहीरे, अपर जिल्हामधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हापधिकारी किर्तीकुमार पुजारा, निवडणूक उपजिल्हा धिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार सारंग चव्हा्ण, उर्मीला कुलकर्णी उपस्थित होते.

दुसऱ्या प्रशिक्षणाचे वैशिष्टजये म्हरणजे निवडणुक प्रशिक्षणासाठी प्रत्यसक्ष व्याभसपिठावर मतदान कक्ष तयार करुन तहसिलदार किरण अंबेकर यांनी अत्यं त अभ्यायसपुर्ण पध्दनतीने प्रशिक्षण दिले. यामध्येग मतदान केंद्रात मतदार आल्यादपासुन मतदान करुन जाईपर्यंत कोणकोणत्या बाबी करणे आवश्याक आहे. याची बारकाईने माहिती देण्याात आली. या प्रसंगी प्रशिक्षण घेणाऱ्यांनी विविध प्रश्नी विचारले याचे समर्पक व योग्यद उत्तईरे किरण अंबेकर यांनी देऊन शंकेचे पुर्ण निरसन केले .

प्रथमच अशा नाविन्यचपुर्ण पध्दपतीचा वापर केल्याऱमुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी समाधान व्यवक्त केले व जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहणसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार सारंग चव्हारण यांनी व्येक्त केले. हे प्रशिक्षण यशस्वीि करण्याीसाठी कुणाल जगताप, शोभा माळवतकर , कविता जोशी, दशरथ आडेराघु, जि.आर. शिवरात्री, राजेश कुलकर्णी, हणमंत जाधव व सय्य द युसुफ यांनी सहकार्य केले .

Previous articleनांदेड जिल्ह्यात २६ नोव्हें.पासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
Next articleमुखेड मुक्रामाबाद बिदर हायवेवर डंपर पलटी सुदैवानी जीवितहानी मात्र टळली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here