Home Breaking News अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित, आक्षेपाबाबत ३० ऑक्टोंबरची मुदत

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित, आक्षेपाबाबत ३० ऑक्टोंबरची मुदत

125
0

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित, आक्षेपाबाबत ३० ऑक्टोंबरची मुदत

नांदेड, दि. २३ ; राजेश एन भांगे

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 192 पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या वेबसाईटवर आणि जिल्हा परिषदेच्या, नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रतिक्षा यादी 31 जुलै 2020 अखेर प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांचे प्रस्ताव अपूर्ण आहेत. अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठेतबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपा धारकांनी 30 ऑक्टोंबर 2020 पर्यंत त्यांचे म्हणणे लेखी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास समक्ष अथवा ई-मेल आयडी dyceogadzpnanded@gmail.com सादर करावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाच्या विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधिर ठोंबरे यांनी केले आहे.

Previous article🛑 *रिंकू राजगुरू लंडनला झाली…! ‘छूमंतर’* 🛑
Next article🛑 *खडसे यांच्यासाठी पुणे जिल्ह्यातील एका मंत्र्याला सोडावे लागणार पद* 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here