Home Breaking News *उत्तर प्रदेशातील योगी सरकार* *बरखास्त करा ,* *काँग्रेस चे माजी.मंत्री नसिम खान*

*उत्तर प्रदेशातील योगी सरकार* *बरखास्त करा ,* *काँग्रेस चे माजी.मंत्री नसिम खान*

114
0

*उत्तर प्रदेशातील योगी सरकार* *बरखास्त करा ,*
*काँग्रेस चे माजी.मंत्री नसिम खान*

*कोल्हापूर( प्रतिनिधी युवा मराठा न्युज)*

उत्तर प्रदेशातील दिवसेंदिवस वाढत चाललेले अत्याचार हे योगी सरकारचे अपयश आहे. त्यामुळे योगी सरकार तातडीने बरखास्त करा. त्याशिवाय देशाच्या लोकशाहीवर घाला ठरणाऱ्या शक्तीचे समुळ उच्चाटन होणार नाही, अशी टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली.
संसदेतील कामगार व शेतकरी विरोधी विधेयक, उत्तर प्रदेशातील दलित समाजातील मुलींवर वाढत असलेले अत्याचार आणि हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध करत नसीम खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात आंदोलन केले.
उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढत चाललेले अत्याचार हे योगी सरकारचे अपयश आहे. त्यामुळे योगी सरकार तातडीने बरखास्त करा. त्याशिवाय देशाच्या लोकशाहीवर घाला ठरणाऱ्या शक्तीचे समुळ उच्चाटन होणार नाही, अशी टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली.
संसदेतील कामगार व शेतकरी विरोधी विधेयक, उत्तर प्रदेशातील दलित समाजातील मुलींवर वाढत असलेले अत्याचार आणि हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध करत नसीम खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here