आशाताई बच्छाव
अमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती. हा मनात सातत्याने होणारा बदल आणि दाट धोक्यामुळे दृश्य मान्यतेच्या समस्यांनी विमान सेवेला फटका बसत आहे त्यामुळे आलायस एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई ते अमरावती ते मुंबई एटीआर हे ए टी आर ७२ असणी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळावरून सुरू असलेले मुंबई अमरावती एटीआर ७२ आपली विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे सोमवार शुक्रवार असे दोन दिवस प्रवाशांना मुंबई ये जा करता येणार असून अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झोपावेल, असे नवे वेड पत्र संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे धोक्यामुळे दृश्य मानता कमी झाल्यामुळे यापूर्वी १ ते १५ डिसेंबर दरम्यान अमरावती मुंबई विमान सेवा रद्द करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता आता आलायस एअर कंपनीने वेळेत बदल आणि आठवड्यातून दोनच दिवस विमा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईहून अमरावती विमानतळावर विमान दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल वातावरणात बदलामुळेच विमान सेवेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची बाब देखील पष्ट करण्यात आली आहे अमरावती टेक ऑफ: दुपारी २ वाजून १५ मिनिटे, मुंबईहून टेक ऑफ: दुपारी १२.५ मिनटे, मुंबई लँडिंग: दुपारी ४ वाजता, अमरावती लँडिंग: दुपारी १.५०.मी. हवामाना सातत्याने होणारा बदल हा विमानसेवेला अडचण ठरत आहेत त्यातही दाट धोक्यामुळे दृश्य मनात ही मोठी समस्या ठरत आहे अमरावतीकर प्रवाशांनी काही काळ होणारा त्रास सहन करून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे आता आठवड्यातून सोमवार शुक्रवार असे दोन दिवस अमरावती मुंबई विमान सेवा सुरू असेल असे राजकुमार पटेल प्रबंधक विमान सेवा अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.






