आशाताई बच्छाव
मुंबई, प्रतिनिधी विजय पवार:- राज्यातील बहुतांश निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांची मोठी दमछाक होताना दिसून येत आहे.महाराष्ट्रातील काही नगरपरिषदेच्या बाबतीत न्यायालयात दावे दाखल करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.- अंजनगाव सुर्जी (नगरपरिषद निवडणूक)
अकोला – बाळापूर नगरपालिका
अहिल्यानगर – कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी (नगरपरिषद निवडणूक)
सातारा – फलटण , महाबळेश्वर (नगरपरिषद निवडणूक)
पुणे – बारामती, तळेगाव
यवतमाळ – दिग्रस पांढरकवडा, वनी
नांदेड – मुखेड, धर्माबाद (भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका एका जागेवर निवडणूक पुढे ढकली)
सोलापूर – मंगळवेढा
धाराशिव – प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब
जालना – भोकरदन 1 अ आणि प्रभाग 9 ब
चंद्रपूर – घुग्गुस
गोंदिया – वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16






