Home अमरावती . अमरावती भा.ज.पा. जिल्हा शहर उपाध्यक्षपदी श्री विवेक कलोती, यांची नियुक्ती, नितीनजी...

. अमरावती भा.ज.पा. जिल्हा शहर उपाध्यक्षपदी श्री विवेक कलोती, यांची नियुक्ती, नितीनजी धांडे

58

आशाताई बच्छाव

1002034309.jpg

. अमरावती भा.ज.पा. जिल्हा शहर उपाध्यक्षपदी श्री विवेक कलोती, यांची नियुक्ती, नितीनजी धांडे.

पी एन देशमुख. अमरावती. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. समाजसेवक व बुधवारा , पटवीपुरा प्रभागाचे माजी नगरसेवक विवेक भाऊ कलोती यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ. नितीनजी धांडे यांनी नियुक्ती केली त्या साठी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो.
मी यापूर्वी २०११ ते २०१३ भारतीय जनता युवा मोर्चा महासचिव आणि २०१६ ते २०२० भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पदावर काम केले आहे त्याकाळात २०१७ मध्ये जवाहर गेट – बुधवारा प्रभागातून नगरसेवक निवडणून आलो आणि २०१७ मध्ये स्थायी समिती सदस्य २०१८-२०१९ मध्ये स्थायी समिती सभापती झालो (महानगर पालिका अमरावती) प्रवीण भाऊ पोटे याचे अध्यक्षतेत मला २०२३ ते २०२५ भा. ज. पा.शहर महासचिव पदाची जवाबदारी देण्यात आली आणि आता भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी माझी नियुक्ती करण्यात आली. २०१३ ते २०१६ आणि २०२० ते २०२३ माझ्या कडे कोणत्याही प्रकारची संघटनात्मक जवाबदारी नव्हती तरी पक्ष सर्वतोपरी समजून संघटनेत जोमाने काम केले आज पर्यंत पक्षाने खूप काही दिले हे समजून पुढेही कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता पार्टी संगठन मजबूत करण्या करिता काम करणे एव्हढेच लक्ष आहे.