Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर मार्ग लगतच्या महसूल जागेवर इमारत साकारणार लवकरच ई बस...

अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर मार्ग लगतच्या महसूल जागेवर इमारत साकारणार लवकरच ई बस चार्जिंग स्टेशन साठी दहा कोटीच्या निविदा.

260

आशाताई बच्छाव

1001770667.jpg

अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर मार्ग लगतच्या महसूल जागेवर इमारत साकारणार लवकरच ई बस चार्जिंग स्टेशन साठी दहा कोटीच्या निविदा. दैनिक युवा मराठा.

पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती ( बडनेरा ) अमरावती बडनेरा प्रभाग कोंडेश्वर मार्ग लागतच महसूल जागेवर सुसज्ज इमारत साकारणार ५निविदा प्राप्त अमरावतीत लवकरच ई बस चार्जिंग “स्टेशन साठी १0कोटीचे निविदा. मेट्रो शहराच्या धर्तीवर अमरावतीकरांना सुद्धा लवकरच पीएम ई बस सुविधा मिळणार आहे केंद्र सरकारच्या निधीतून कोंडेश्वर मार्ग लगत सुसज्ज इमारती सहा चार्जिंग स्टेशन साकारले जाणार आहे या अनुषंगाने इमारत बांधकामासाठी महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असून ५ निविदा धारक स्पर्धेत आहेत. अद्याप पर्यंत शहर अभींत यांनी निविदा उघडल्या नाहीत अशी माहिती आहे. केंद्र शासनाने अमरावती महानगरपालिका 9 मीटर लांबीच्या ४0 मी बसेस मंजूर केलेल्या आहेत ७ मीटर लांबीच्या १0 बसेसला अद्यापही मंजुरी मिळाली नाही बडनेरा लगेचच्या कोंडेश्वर मार्गावर इ क्लास जमिनीवर १0 कोटीच्या निधीतून ई बससाठी सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे येत्या काळात ६ कोटी ७३ लाखाच्या निधीतून चार्जिंग स्टेशन आधी बाबीचा समावेश असून ही कामे एम एस ई डी एल महानगरपालिका प्रकाश विभागाच्या नियंत्रणात होणार आहे ही बसेस साठी राज्य शासनाने महसूलचा जागेला मान्यता प्रदान केली आहे. जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवर होणारा शासनाचा खर्च वाचण्यासाठी ई वेहिकल हा सर्वात चांगला पर्याय आहे त्यामुळे अमरावती शहरातील अंतर्गत दळणवळण साठी ही ई बस सेवेची प्रतीक्षा नागरिकांनाही लागली आहे जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवर होणारा शासनाचा खर्च वाचवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे त्यामुळे अमरावती शहरातील अंतर्गत दळणवळण साठी बस सेवेची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे केंद्र शासनाने मेट्रो पोलिटीन शहरात इ बस सेवा अलवर केली नागपूर शहरात की सुरू झाली आहे आता अमरावती चार्जिंग केंद्राच्या जागेचा तिढा सुटला आहे शासकीय जागेसंदर्भात महसूल मंत्रालयात मंजूर केलेली आहे. आता काही दिवसातच ई बस सेवा बांधकामाला सुरुवात होणार आहे किमान या वर्षात तरी ही बस सेवा सुरू होईल अशी अपेक्षा अमरावती कराना ना

Previous articleभगूरच्या स्मशानभूमी दुऱूस्तीसाठी मनसेचा भीक मांगो आंदोलनाचा इशारा
Next articleज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना साहित्यिक व सांस्कृतिक रत्न पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.