Home बुलढाणा EXCLUSIVE “सामनाला कोण हुंगते? शेट्टी काय तुमचा माय××नवरा आहे काय?” – आमदार...

EXCLUSIVE “सामनाला कोण हुंगते? शेट्टी काय तुमचा माय××नवरा आहे काय?” – आमदार संजय गायकवाड यांचा संजय राऊतांवर घणाघात !

29
0

आशाताई बच्छाव

1001700094.jpg

EXCLUSIVE “सामनाला कोण हुंगते? शेट्टी काय तुमचा माय××नवरा आहे काय?” – आमदार संजय गायकवाड यांचा संजय राऊतांवर घणाघात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा कॅन्टीन कर्मचाऱ्याला
मारहाणीच्या प्रकरणावरून शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून टीका होताच, आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी थेट सामना आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. “त्या सामनाला कोण हुंगते का? संजय राऊतला कोण हुंगते का?” असा घणाघात करत त्यांनी सामनाची भूमिका फोल असल्याचा आरोप केला.

गायकवाड पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, तेव्हा पहिलं आंदोलन साउथ इंडियन लोकांविरुद्ध झालं. ज्यांनी मुंबईत घुसून बार डान्स सुरू केले, मराठी संस्कृतीचा हास केला. आज तुम्ही त्याच साउथ इंडियन शेट्टीच्या पाठीशी उभे राहता? इकडे मराठी-मराठी करता आणि तिकडे त्या शेट्टीवर एवढा पुळका का? तो शेट्टी काय संजय राऊतचा
मायचा नवरा आहे का?” असा प्रश्न विचारत त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवला.

“मी जे केलं ते योग्य केलं. तो शेट्टी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय? सामनाच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना संजय गायकवाड यांनी विरोधकांची बोलती बंद केली असून, त्यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous articleआमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार ! मरीन ड्राइव्ह पोलिसांची कारवाई… बुक्की मारल्याचे प्रकरण
Next articleदारु पिणा-यांसाठी महत्वाची बातमी! उद्या राहणार दारू दुकाने बंद,काय आहे कारण?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here