आशाताई बच्छाव
धांद्रीत आईच्या रक्षा विसर्जन निमित्त वृक्षारोपण
लखमापूर ,दावल पगारे प्रतिनिधी –बागलाण तालुक्यातील धांद्री येथील धनगर समाजाचे नेते यशवंत सेनेचे उत्तर महाराष्ट प्रमुख / समाजसेवक / पत्रकार श्री अरुण दादा शिरोळे यांच्या आईचे कै तुळसाबाई चिला शिरोळे यांच मंगळवारी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले असुन त्यांचा आज रक्षा विसर्जन कार्यक्रम होता त्या राखेची खोल खड्डा करुन तेथे वृक्षारोपण करण्यात आले वडील चिला रघुनाथ शिरोळे मुल संजय चिला शिरोळे मंगेश चिला शिरोळे अरुण चिला शिरोळे मुलगी लिलाताई म्हाळु नंदाळे
पुतणे बाळासाहेब भिला शिरोळे साहेबराव भिला शिरोळे ज्ञानदेव भिला शिरोळे पुतणी कलाबाई उद्धव बागुल गंगुबाई सुभाष मोरे सह नातु शेखर शशिकांत तुषार नितेश बबी ओम साई सह सुना नात वंडे असा परीवार