आशाताई बच्छाव
… आता कुठे आहे ते प्रेम!
कधी काळी वाटत होते मजला..
खरं प्रेम मिळालं या नशिबाला
मोठ्या खुशीत जगत होतो मी
माझं सर्वस्व समजून तिला…
कधी हेवा नाही केला की नाही
ठेवला मी मनात दुरावा…
सगळेच जातील सोडून मजला
पण तिच्यावर माझा होता जीवापाड भरोसा…
पण अशी कशी वेळ बघा आली….तीनेच माझ्या बद्दलची खरी भुमिका मांडली. मी करत होतो काळजी तीचीच नेहमी.. पण मला सांगितले तीने माझा विचार, काळजी नसतेच आता तिच्या ध्यानीमनी…”राज”आता कुठे आहे ते प्रेम…कोण कसं वागेल नाहीच कुणाचा नेम! : राजेंद्र पाटील राऊत