Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे शक्तीपिठ माहामार्ग शेतकरी आक्रमक संघर्ष समीतीची बैठक

हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे शक्तीपिठ माहामार्ग शेतकरी आक्रमक संघर्ष समीतीची बैठक

110

आशाताई बच्छाव

1001641399.jpg

हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे शक्तीपिठ माहामार्ग शेतकरी आक्रमक संघर्ष समीतीची बैठक
हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील .
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथे आज दिनांक रोजी शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीने भव्य असे संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या शकत्तिपिठ माहामार्ग विरोधात हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरीत तालुक्यातील मोठा विरोध सुरू असुन शासन निर्णय शेतकरी यांच्या विरोधात देत शकत्तिपिठ माहामार्ग सुरु करण्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी एकत्रीत येऊन सरकार विरोधात भुमीका ठाम मांडत आहेत कळमनुरी वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी विरोध करत आहेत सुपीक जमीन व बागायती शेती असल्याने शेतकरी यांची सरकार विरोधात भुमीका स्पष्ट मांडत असतानाच सरकार नमतं नाही तरी पन आज 26जुन रोजी विधमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या मुळ गावी बाभुळगाव येथे शक्तीपिठ माहामार्ग संघर्ष समीती बैठक झाली सत्तेमधे समाविष्ट असलेले आमदार यांच्या मुळ गावी शेतकरी यांनी सरकार विरोधात आपली भुमीका स्पष्ट मांडली व आपल्या भागातील जमीन
त्यामध्ये शक्तिपीठ हे रद्द झालाच पाहिजे या ठरावावर सर्व शेतकऱ्यांनी एकमताने होकार दिला त्यावेळी
गोविंद घटोळ सतीश कुलकर्णी,सुरेश पवळे,सुभाष मोरलवर,गरुड विठ्ठलराव बापूराव ढोरे बाबुराव नवघरे ,प्रमोद इंगोले केतन सारंग शंतिभुष्न काचवे हनुमान बलाज अमृतराव शिंदे काचरू मुधल विठ्ठल पांढरे प्रदीप गावंडे गजानन तीमेवर शिवराज राउत दिलीप कऱ्हाले .
सर्व परभणी हिंगोली नांदेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .