Home नाशिक नाशिक महानगरपालिकेची द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम

नाशिक महानगरपालिकेची द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम

173

आशाताई बच्छाव

1001613249.jpg

नाशिक महानगरपालिकेची द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम

इम्तियाज अत्तार  प्रतिनिधी:-
गेल्या काही दिवसा पासून नाशिक महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभाग हा ऍक्शन मोड वर आल्याचे दिसून येत आहे. काही दिवसा पूर्वी काठे गल्ली येथील अतिक्रमण काढण्यात आहे होते. त्यात आत्ता द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम रबावली जात आहे. बऱ्याच दिवसा पासून नागरिक हे अतिक्रमण मुळे परेशान झाले होते कारण द्वारका परिसर हा अतिशय गजबज लेला भाग त्यात वाहणांची गर्दी यात अतिक्रमणा मुळे अरुंद रस्ता या मुळे वाहनाच्या लाबाचं लांब रागा या मुळे नागरिक बेजार झाले होते परुंतु आत्ता अतिक्रमण काढल्यावर द्वारका परिसर मोकळे झालं असून महापालिकेने केलेल्या कार्यवाही बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

Previous articleउमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांचा राजीनामा.
Next articleदिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.