Home जालना बोरगाव जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बोरगाव जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

49
0

आशाताई बच्छाव

1001557577.jpg

बोरगाव जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जाफराबाद प्रतिनिधी. मुरलीधर डहाके

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात बोरगाव जहागीर येथे साजरी करण्यात आली यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते व सर्व समाजा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. बोरगाव जहागीर या गावांमधून अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा ट्रॅक्टर वरती बसून सर्व गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणुकीत सर्व समाजबांधव उपस्थित होते .यावेळी सर्व समाज बांधवांमध्ये उत्साह आनंदाचे वातावरण तयार झाले होते.

Previous articleविरदेल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next articleपारध येथे जखमी मोराचे युवकांनी वाचवले प्राण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here