Home गडचिरोली दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे अमरावती अमरावती आत्महत्या, दोन लहान या मुलीचे...

दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे अमरावती अमरावती आत्महत्या, दोन लहान या मुलीचे मातृछत्र हरपले पाच जणांना विरुद्ध एफ आय आर दाखल

42
0

आशाताई बच्छाव

1001534012.jpg

दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे अमरावती अमरावती आत्महत्या, दोन लहान या मुलीचे मातृछत्र हरपले पाच जणांना विरुद्ध एफ आय आर दाखल दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. पुण्याच्या मुळशी मधील आगवाले कुटुंबातील वैष्णवीच्या आत्महत्येची घटना राज्यभर राज्यात असताना अमरावतीच्या जय भोले कॉलनी ते रविवारी सकाळी तशी धक्कादायक घटना घडली पती आणि सासरच्या मंडळींच्या आनंद विच्छाला कंटाळून एका ३२ वर्षीय अधिकारी सी एच ओ महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली शुभांगी निलेश तायवाडे वय ३२ जय भोले कॉलनी तपोवन अमरावती असे मृत विवाहित तिचे नाव आहे दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने पति सासू सासरा व नानाने तिची चटणी कठीण केले होते रविवारी २५ मे रोजी सकाळी ते९ क्या मृतांच्या पती निलेश तायवाडे, भासरा नितीन तायडे, सासू, तसेच नानाधव भाता या पाच जनाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला मृताचे पती सासू व दरम्यान ती घटना उघड झाली शुभांगी या सीएचओ सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या याप्रकरणी मृत शुभांगीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी रविवारी दुपारी गुन्हा नोंदविला पाच जणाविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला मृताचे पती सासू नंदेश ताब्यात घेण्यात आले आहे १३ महिने वयाच्या मुलीला पाण्यात बाहेर बेडवर ठेवत शिवांगिने पाळण्याच्या दोरीने आत्मघात केला तर तिचे अडीच वर्षाची मुलगी हॉलमध्ये खेळत होती आरोग्य पती निलेश हा बँक मॅनेजर आहे. यांचे विवाह नोव्हेंबर २०२१ मध्ये शुभांगी चे लग्न झाले होते निलेशने तिला नोकरी सोडण्याची ही तगादा लावला होता.

Previous articleअमरावतीच्या सहा मान्यवरांना मिळणार मोठा सन्मान डॉक्टर आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन कडून भारत भूषण पुरस्काराची घोषणा सुदर्शन जैन जीवन गौरव.
Next articleपोतदार शाळेसमोर शेतकऱ्याची आत्महत्या !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here