Home उतर महाराष्ट्र सोनई परिसरात तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

सोनई परिसरात तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

157

आशाताई बच्छाव

1001533738.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –सोनईत तिसऱ्या दिवशीही दिवसभर पावसाच्या दमदार सरी,आठवडा बाजारकरूनची दाणादाण.सर्वत्र तळ्याचे स्वरूपसोनई परिसरातील शिरेगाव, शनिशिगणापूर, खेडलेपरमानंद,मुळा कारखाना,बेल्हेकर वाडी,धनगर वाडी, पांनसवाडी, कागोणी,हिंगोनी,लांडेवाडी, तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.त्यामुळे ठिकठिकाणी खड्यानी पाणी साचून मनोरंजक पाण्याचे डबके साचले होते.येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकाच्या अंगावर पाणी उडत होते.काही ठिकाणी गावात नाल्या विरहित काँक्रिट रस्ते झाले खरे, पाणी जाण्यासाठी काहीही पर्याय नाही त्यामुळे नागरिकाच्या घरासमोरच पाण्याचे डबके निर्माण झाले.ढगाच्या गडगडसाह दमदार सरी पडतच होत्या.तिसऱ्या दिवशीही दिवसभर ढगाळ वातावरण होते.तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे..या भागात पाऊस पडल्याने बाजरी, भूईमुग,कांदा,याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.दरम्यान रविवार आठवड्याचा बाजार फज्जा उडाला.

Previous articleराहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार
Next articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.